Kavi kusumagraj biography in marathi recipe

  • Kavi kusumagraj biography in marathi recipe
  • Kavi kusumagraj biography in marathi recipe in telugu

    Kavi kusumagraj biography in marathi recipe in sinhala...

    वि.वा. शिरवाडकर

    विष्णू वामन शिरवाडकर तथा तात्यासाहेब शिरवाडकर (२७ फेब्रुवारी १९१२ - १० मार्च १९९९) हे मराठी भाषेतील अग्रगण्य कवी, लेखक, नाटककार, कथाकार व समीक्षक होते.

    त्यांनी कुसुमाग्रज या टोपणनावाने कवितालेखन केले.

    Kavi kusumagraj biography in marathi recipe

  • Kavi kusumagraj biography in marathi recipe in hindi
  • Kavi kusumagraj biography in marathi recipe in sinhala
  • Kavi kusumagraj biography in marathi recipe in telugu
  • Kavi kusumagraj biography in marathi recipe youtube
  • ते आत्मनिष्ठ व समाजनिष्ठ जाणीव असणारे मराठीतले महत्त्वाचे लेखक मानले जातात. शिरवाडकरांचे वर्णन सरस्वतीच्या मंदिरातील दैदीप्यमान रत्‍न असे करतात. वि.स. खांडेकर यांच्यानंतर मराठी साहित्यात ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे ते दुसरे साहित्यिक होते.

    Kavi kusumagraj biography in marathi recipe in hindi

    त्यांचा जन्म दिवस (२७ फेब्रुवारी) हा मराठी भाषा गौरव दिन साजरा केला जातो. ( अनेक वेळा सर्व सामान्य माणसा कडून 'मराठी भाषा गौरव दिन' आणि 'मराठी भाषा दिवस' याची गफलत केली जाते. 'मराठी भाषा गौरव दिवस' (२७ फेब्रुवारी) आणि 'मराठी राजभाषा दिवस' (१ मे) हे स्वतंत्र दिवस असून या दिवसाचे स्वतंत्र असे महत्त्व आहे.

    १ मे रोजी मराठी राजभाषा दिवस साजरा केला जातो.)

    कुसुमाग्रज हे मराठी अभिरुचीवर चार दशकांपेक्षा अधिक काळ प्रभाव गाजविणारे श्रेष्ठ प्रतिभावंत कवी, नाटककार, कथाकार, कादंबरीकार, लघुनिबंधकार व आस्वादक समीक्षक होते. प्रामाणिक सामाजिक